Dr NIlesh Mahajan's 5 Days Yoga Workshop for FY Biotechnology, Computer Science and Food Technology

5 Days Yoga Workshop for FY  Biotechnology, Computer Science and Food Technology

 विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी केला योगाभ्यास

योगविद्या वाचस्पती डॉ निलेश महाजन यांचे मार्गदर्शन 



बारामतीतील विद्याप्रतिष्ठानमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार विज्ञान शाखेच्या बायोटेक्नोलॉजि,कॉम्प्युटर, फूड टेक्नोलॉजि च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 'उत्तम आरोग्यासाठी योगसाधना' या सहा दिवसीय योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण १८० विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला. बारामतीतील प्रसिद्ध योगाशिक्षक डॉ. निलेश महाजन यांनी व योग महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता विद्यार्थ्यांसाठी योग, एन एस एस, कला क्रीडा, नृत्य, गायन, वादन, लघुपट अशा अनेक नवीन विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग हे अत्यंत प्रभावी आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांमधील  ताणतणावाचा विचार करीता  त्यांच्या मध्ये योगाची गोडी लागणे गरजेची आहे, ज्यामुळे ते त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये स्वतःचा विकास करू शकतील यासाठी या 6  दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे मत प्राचार्य भारत शिंदे यांनी केले.           

विद्यार्थी हा पालकांच्या अपेक्षा, स्वतःची क्षमता आणि बाहेरील सपर्धात्मक युग यामध्ये सतत अप्रत्यक्ष तणावाखाली असल्याचे जाणविते. योगाच्या मध्यामातुन एकाग्रता, स्मरण शक्ती, भावनात्मक शक्तीचा विकास होऊन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी योगशास्त्राचा आभास करणे आवश्यक असल्याचे मत या कार्यशाळेचे मुख्य समन्वयक  विजय काकडे यांनी सांगितले. 

विद्यार्थीदशेपासून जर आपण योगाभ्यास सुरवात केला तर आपल्या क्षमतांचा विकास होऊन  पुढील व्यावसायिक जीवनामध्ये येणाऱ्या शारीरिक - मानसिक तणावाला यशस्वीपणे सामोरे जाता येते. शरीर, श्वास आणि मन यांच्या समन्वयाचा अभ्यास आपल्याला यशस्वी बनवितो. असे मत डॉ निलेश महाजन यांनी सांगितले.

या  कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना श्वासावर आधारित योगासने, सूर्यनमस्कार आणि त्याचे प्रकार, प्राणायामाच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक श्वसन प्रक्रिया, ध्यान प्रक्रिया शिकविण्यात आल्या. योगशास्त्रातील योगिक शुध्दीक्रियांची माहिती, त्यांचे उपयोग याची शास्त्रोक्त माहिती देण्यात आली. शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ श्वेता जाधव, धनश्री तोडकर, अनुराधा कुलकर्णी, हिनाकौसर अत्तार, सुनंदा बागल, मनीषा राणे, धन्वन्तरी पाटील, पल्लवी बनकर,अर्चना पोमणे यांनी सहकार्य केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विषयाचे शिक्षण डॉ. मंगेश कोळपकर व मंगल गावडे यांनी दिले,  क्रीडा विषयी माहिती व ज्ञान लक्ष्मण मेटकरी, विशाल चव्हाण यांनी दिले. या उपक्रमाकरिता उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, डॉ. राजेश शर्मा, डॉ. बोरसे, किशोर ढाणे व सुजाता पाटील यांचे बहुमोल सहकार्य लाभले.


Dr Nilesh Mahajan's Ayurved, Panchkarma, Yoga and Accupuncture Centre
SHarad Pride, 1st Floor, Opposite Hotel Neelam Palace, 
Late Gulabrao Dhawan Patil Chowk, Phaltan Road , Kasaba 
Baramati, Dist Pune , Pin 413102
For Appointment 9665823103


Jalneti Training Program by Dr Nilesh Mahajan

 

Jalneti Training Program by 
Dr Nilesh Mahajan
 (BAMS, PhD Yoga, Ayurved Yoga Consultant)
Dated 06/03/2025

मोफत जलनेती प्रशिक्षण शिबीर संपन्न
जीवनविद्या योग आयुर्वेद फौंडेशन चा उपक्रम
डॉ निलेश महाजन आणि डॉ भक्ती महाजन यांनी दिले प्रशिक्षण 

बारामतीतील जीवनविद्या योग आयुर्वेद फाउंडेशन तर्फे जिल्हा क्रीडा संकुल येथे जलनेती प्राशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. योगाचार्य डॉ निलेश महाजन आणि डॉ भक्ती महाजन यांनी  ४० साधकांना दृक्श्राव्य माध्यमातून आणि प्रत्यक्ष जलनेतीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले. 
योगशास्त्रातील योगिक शुद्धीक्रिया कमी प्रमाणात प्रचलित आहेत. शरीराची शुद्धी करण्यासाठी हठयोगामध्ये षटकर्माचा उल्लेख केला आहे.या शुद्धीक्रियांद्वारे शरीराच्या अंतर्गत विविध भागाची आपण शुद्धता करू शकतो. त्यातील जलनेती हि सर्वात सोपी आणि सहज करण्यासाखी क्रिया आहे. केवळ अज्ञान आणि भीती यामुळे सामान्य व्यक्ती या क्रिया करायला घाबरत असतो पण त्याचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर आपण हे सहज करू शकतो. यासाठीच या शिबिराचे आयोजन केल्याचे डॉ निलेश महाजन यांनी सांगितले. 

                                         
जलनेती क्रियेमुळे नाकाची आणि श्वसन मार्गाची शुद्धता होते. नियमित जलनेती अभ्यासाने वारंवार होणारी सर्दी, मायग्रेन, डोळ्याचे आजार, दमा , दीर्घकालीन खोकला यासारख्या आजारांवर जलनेतीचा चांगला फायदा होतो. असे योग महाविद्यालयाच्या संचालिका डॉ भक्ती महाजन यांनी सांगितले. 


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, डॉ श्वेता जाधव, सचिन रानमोडे, अश्विनी वायसे, नंदिनी खोमणे यांनी सहकार्य केले.




 


बारामती नगरपालिकेच्या योग शिबिराचा समारोप
योगविद्या वाचस्पती डॉ निलेश महाजन व डॉ भक्ती महाजन यांचे मार्गदर्शन

बारामती नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे प्रतिभा महिला प्रशिक्षण योजना 2024-25 अंतर्गत गेल्या दोन महिन्यांपासून महिलांसाठी सकाळी 6.30 ते 7.30 वाजेपर्यंत मोफत योगासन प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बारामतीतील प्रसिद्ध आयुर्वेद व योगोपचार तज्ञ डॉ निलेश महाजन व डॉ भक्ती महाजन यांनी महिलांना मोफत योगाचे धडे दिले. नागरपालिकेतर्फे नाव नोंदणी केलेल्या 65 आणि इतर 30 अशा  95 महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांच्या हस्ते योग प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. 
बारामती नगरपालिकेतर्फे महीलांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येते, या योग शिबिराचाही आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक महिलांना   लाभ होत आहे. नियमित योग केल्याने शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते, स्नायूंची कार्यक्षमता वाढते, मन प्रसन्न होते त्यामुळे महिलांनी नियमीत योग करावा. असे मत मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी व्यक्त केले. 
आरोग्य ही काळाची गरज आहे, योगामुळे सर्वांगीण आरोग्याचा विकास होतो. कोणतीही गोष्ट हातातून गेल्यानंतर आपल्याला त्याची किंमत कळते. त्यामुळे आरोग्य हातातून जाण्यापूर्वीच आरोग्यासाठी चांगल्या सवयी मध्ये स्वतःला गुंतवावे. असे मत महेश चावले यांनी व्यक्त केले.
धावपळीच्या युगात आजच्या महिला या संपूर्ण कुटुंब व्यवस्थापन करीत असतात,त्यासाठी त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे ही महत्वाचे आहे. नियमित योग केल्याने मासिक पाळीच्या तक्रारी, हार्मोन चे असंतुलन, शारीरिक थकवा कमी होऊन आरोग्य सुधारते असे मत शिबिराच्या प्रमुख मार्गदर्शिका डॉ भक्ती महाजन यांनी व्यक्त केले.
 याशिबिरा दरम्यान तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, महिला व बाल कल्याण विभागाच्या प्रमुख सोनाली राठोड यांनी भेट दिली.
शिबीर यशस्वी करण्यासाठी नगरपालिकेच्या कविता खरात, स्वाती सोनावणे, योग महाविद्यालयाचे विद्यार्थी नंदिनी खोमणे, डॉ श्वेता जाधव, अश्विनी वायसे, सचिन रणमोडे यांनी सहकार्य केले.


 

 Yoga College in Baramati and Pune , Maharashtra 


Jeevanvidya Yog Ayurved Foundation started Yoga College in Baramati which provides best quality Yoga Education form Maharashtra Govt and UGC recognised Kavi Kulguru Kalidas samskrit University. 

We also provide Yoga Certification Board Level 1 , Level 2, Level 3 Exam Training courses

Yoga Teacher Training courses in Baramati 


for more details please visit  www.praanyoga.com

www.praanyoga.com 

                                   









Yashwantrav Chavhan Maharashtra Open University affiliated  Diploma In Yoga now available in Pune , Mumbai , Thane , Baramati 
it is Distance Education or Regular Program 

We have University approved Distance Education course Diploma in Yoga Teacher . 
Duration : One year. 
Eligibility : 12 th pass (Any Stream)
Language: English or Marathi  

This course is affiliated to Yashwantrao chavhan Maharashtra Open university which is UGC & Maharashtra govt recognize, well know  university .


Study material will be provided 

Exam: one year Academic Course 

4 theory papers & Two practical
Paper 1 : Yoga siddhant
Paper 2 : Anatomy & physiology
Paper 3 : Yoga education & teaching Methodology
Paper 4 : Bhartiya Ahar(Indian Dietics)

Marks :80 (University )+ 20(Internal) 

Pranyoga Internationals & Jeevan vidya Yoga Ayurveda foundation is recognize institute in the field of Yoga .We provide yoga education as well as yoga placements to our student on National & International level. 

It is good opportunity to do Yoga diploma with affordable fees . After doing this course you will able to give exam of Yoga certification board . Guidance will be provided by our institute. 

Regards
Dr Nilesh Mahajan
QCI certified Yoga teacher 
Ayurveda & Yoga consultant
www.pranyogatherapy.com 

More details whats app me on 9665823103 


We also offers Certificate course in Yoga
Diploma in Yoga Therapy
Yoga courses for Exam for Yoga Certification Board formaly Known as QCI Yoga Exam

#PranYoga#PranYoga Internationals#Yoga courses
Ayurved Shikshan Mandal(Ashtang Ayurved Mahavidyalaya) & JeevanVidya Yoga Ayurved Foundation, Pune
🙏 *Certificate course in Yoga ,* 🙏
*Syllabus*
👉 Loosening Exercises
👉Breathtaking Exercises
👉Suryanamaskaras
👉Asanas
👉Pranayamas
👉Relaxation Techniques.
👉🏻Introduction to kriya
🙏 *Certificate in Yoga Therapy Course* Based on Traditional Yoga,HathYoga, PranYoga🙏
*Syllabus*:
👉Anatomy & Physiology of Body and Mind
👉Nutrition of Body & Mind
👉Health Psychology of Human being
👉Emotions Mangement
👉 Stress Management
👉Study of Human Relationships
👉 Deep Pratice of Hatha Yoga & Raja Yoga
👉Alternative Therapies of Ayurvedha, Naturopathy. Etc.
👉 Shuddhikriya
Course Material Includes PranYoga DVD & Book on Shuddhikriya(Samagra Shatkarma Darshan) of Dr Nilesh Mahajan
You can Prepare yourself for Yoga Instructor Exam conducted by Ministry of AYUSH through this courses
🧘‍♂*Demo and Introductory Talk on Thursday. 3 pm to 4 pm Jan 10th ,2019* .🧘‍♂
🧘‍♂Venue: Ashtang Ayurved Mahavidyalaya, 4th floor,Opp NMV girls Highscool,Paranjape chowk,Sadashive peth, Pune , 30
🧘‍♂New Batch Starts from Jan 17th 2019,3 months Duration.
🕰 Week Days Timings : 1st Batch -8 am to 9am 🕰
2nd Batch --3 pm to 5 pm
3rd Batch --5pm to 7pm

🕰Weekend Batch Timings : 8am to 1pm 🕰
(Saturday or Sunday)
🙏 PranYoga -A Special Batches of therapeutic Yoga for Patient🙏
#Backache#Joint Pain#Thyroid Problem#Spondilosis#Dibetes#Heart diseases#Skin diseases#Stress related disorders#Insomnia#Endocrinal diseases#Many more
Contact:
*Dr Nilesh Mahajan,*
Ayurveda & Therapeutic Yoga consultant
M.A(Yoga),UGC-Net qualified
Ministry of AYUSH Qualified Yoga teacher
Pioneer of PranYoga- A scientific yoga teaching methodilogy
*Contact nos* : *9665823103*
*02112221130*
call 9665823103
PranYoga - A Scientific methodology of Therapeutic Yoga
Now in Pune. Yoga Clasess in Pune

Yoga Therapy classes & courses in Pune, India, Maharashtra
Make Your Yoga career at International Level
Do you want to become certified Yoga Professional by Ministry of AYUSH,Government of india? 
Join PranYoga Internationals
PranYoga Internationals provides High quality of yoga Education with very effective cost with job assistance. 
for more information log on to 
www.praanyoga.com
www.pranyogatherapy.com
9665823103




#PranYoga#PranYoga Internationals#Yoga courses
Ayurved Shikshan Mandal(Ashtang Ayurved Mahavidyalaya) & JeevanVidya Yoga Ayurved Foundation, Pune
🙏 *Certificate course in Yoga ,* 🙏
*Syllabus*
👉 Loosening Exercises
👉Breathtaking Exercises
👉Suryanamaskaras
👉Asanas
👉Pranayamas
👉Relaxation Techniques.
👉🏻Introduction to kriya
🙏 *Certificate in Yoga Therapy Course* Based on Traditional Yoga,HathYoga, PranYoga🙏
*Syllabus*:
👉Anatomy & Physiology of Body and Mind
👉Nutrition of Body & Mind
👉Health Psychology of Human being
👉Emotions Mangement
👉 Stress Management
👉Study of Human Relationships
👉 Deep Pratice of Hatha Yoga & Raja Yoga
👉Alternative Therapies of Ayurvedha, Naturopathy. Etc.
👉 Shuddhikriya
Course Material Includes PranYoga DVD & Book on Shuddhikriya(Samagra Shatkarma Darshan) of Dr Nilesh Mahajan
You can Prepare yourself for Yoga Instructor Exam conducted by Ministry of AYUSH through this courses
🧘‍♂*Demo and Introductory Talk on Thursday. 3 pm to 4 pm Jan 10th ,2019* .🧘‍♂
🧘‍♂Venue: Ashtang Ayurved Mahavidyalaya, 4th floor,Opp NMV girls Highscool,Paranjape chowk,Sadashive peth, Pune , 30
🧘‍♂New Batch Starts from Jan 17th 2019,3 months Duration.
🕰 Week Days Timings : 1st Batch -8 am to 9am 🕰
2nd Batch --3 pm to 5 pm
3rd Batch --5pm to 7pm

🕰Weekend Batch Timings : 8am to 1pm 🕰
(Saturday or Sunday)
🙏 PranYoga -A Special Batches of therapeutic Yoga for Patient🙏
#Backache#Joint Pain#Thyroid Problem#Spondilosis#Dibetes#Heart diseases#Skin diseases#Stress related disorders#Insomnia#Endocrinal diseases#Many more
Contact:
*Dr Nilesh Mahajan,*
Ayurveda & Therapeutic Yoga consultant
M.A(Yoga),UGC-Net qualified
Ministry of AYUSH Qualified Yoga teacher
Pioneer of PranYoga- A scientific yoga teaching methodilogy
*Contact nos* : *9665823103*
*02112221130*
call 9665823103

PranYoga- A scientific Yoga Practicing Methodology




PranYoga- A scientific Yoga Practicing Methodology


YogaCharya Dr Nilesh Mahajan is pioneer of PranYoga. He developed unique method pf practicing Yoga based on his experiences & Skills in Yogic practice & basic concepts of Yoga , Ayurveda & modern science. PranYoga- A Therapeutic Yoga Practice for common people & A Scientific Yoga Teaching Methodology.Along with advance Yogasana he is master in highest yogic practices like Sutraneti, Jalneti, Agnisar,Uddiyan Bandh.Nouili,with abundant knowledge of Anatomy, physiology of Yogic practices. 


Yogacharya Dr.Nilesh Mahajan is Ayurved & Yoga Graduate, He is Ministry Of AYUSH & Quality council of India certified Yoga Teacher & QCI Yoga Examiner, Having experience in the field of Ayurved , Therapeutic Yoga & Health Science since last 15 years. 
He led International Yoga Day 2016 celebrations in Mombasa ,Kenya & He is Celebrity Yoga Ambassador of Kenya in 2016.He is a Pioneer of 



About PranYoga :-
Pran means immense power ,which achivates the whote universe pranyoga is a specially developed unique method of prachin yoga & therapeatic yoga by yogatecher dr.nilesh mahajan ,based on his experiences & skills in yogic prachices & basic concepts of yoga & ayurved science.
As said prior / before pran means immense power that activates the whole universe,pranyoga utilizes this energy to join body with mind & that to be with soul to get the knowledge of self through the self & to live healthy life pran yoga includes various theories or concepts (i.e siddhantas ). From ayurveda ,yoga & modern science & hence it is proving its value in treating various diseases.
According to Ayurveda, term ayu( life ) means perfect unity of body ,organs,mind,& soul.but in this materialistic word,we seldom find this perfect unity .therefore we become prey to various physical as well as mental diseases .the perfect unity of body ,argan mind &soul is necessary to get complete healthy & successful life .pranyoga is use ful for this unity to get heath & happiness. This method of treatment is useful for patients as well as healthy people to maintain their wellness.


Contact Us 

PranYoga Internationals
Sharad Pride,1st Floor, Opp Hotel Neelam Palace, Lt Gulabrao Dhawan  Patil chowk, Phaltan Road ,Baramati.
9665823103/02112221130