सध्या नेहमीच्या वेळेआधीच पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे अनेकांना सर्दी ताप खोकला सुरु झाला आहे , पण त्यासोबत चाळीशी नंतर होणारे वात विकार जसे सांधे दुखी , मान दुखी , पाठ दुखी , मणक्यांचे आजार, शरीरावर येणारी सूज , गुडघेदुखी असे आजार वाढू लागले आहेत. यासाठी आयुर्वेदातील औषधी , पंचकर्म उपचार फायदेशीर ठरताना दिसत आहेत. बारामतीतील सुप्रसिद्ध डॉ निलेश महाजन यांच्या स्पाइन जॉईंट थेरपी मध्ये सांध्याला आयुर्वेदिक तेलाने मसाज केला जातो , औषधी काढ्याची वाफ दिली जाते आणि औषधी तेल किंवा काढे यांची बस्ती दिली जाते म्हणजेच याने शरीर शुद्धी होऊन , वात कमी होतो, स्नायूंना सांध्यांना बळकटी मिळते. आणि लक्षणांची तीव्रता कमी होण्यास मदत होते. त्यामुळे असे लक्षणे आपणास असतील तर आपण त्वरित बारामतीतील डॉ निलेश महाजन यांच्या आयुर्वेद पंचकर्म सेंटर ला भेट द्यावी. १ महिन्याचा औषधांचे खर्च केवळ २८९९/- आणि ७ दिवसांचे पंचकर्म केवळ १९९९९/- मध्ये उपलब्ध आहेत. आणि एकदिवसीय मसाज/ वाफ केवळ ८९९/- मध्ये उपलब्ध आहे. त्वरित संपर्क करावा ९६६५८२३१०३. बारामतीतील कसबा आणि सूर्यनगरी मध्ये पंचकर्म उपचार होतात. डॉ निलेश महाजन यांची पंचकर्माची माहिती पुढील लिंक वर क्लिक करून जाणून घ्यावी https://www.pranyoga.org/panchakarma